पुणे — सकाळी ७:०० ते सायंकाळी ८:०० · रविवारी सायंकाळी ५ पर्यंत+91 72491 77717·व्हॉट्सॲप

मुख्यपृष्ठ · मोफत कुंडली व राशिभविष्य

मोफत कुंडली, कुंडली जुळवणी, राशिभविष्य व पंचांग

कुंडली, गुणमिलन, आजचे राशिभविष्य आणि पंचांग — शुल्काशिवाय, नोंदणीशिवाय. हीच पद्धत गुरुजीही प्रत्यक्ष सल्ल्यात वापरतात.

लाहिरी अयनांशपूर्णपणे विनामूल्यनोंदणी नाही

साधन १

जन्मकुंडली तयार करा

जन्मतारीख, वेळ आणि ठिकाण भरा. लग्न, रास, नक्षत्र आणि उत्तर भारतीय पद्धतीचा चार्ट लगेच तयार होईल.

आपली जन्मकुंडली

नाव—
लग्न—
रास (चंद्र)—
नक्षत्र—
जन्मतिथी—
राशिस्वामी—

ही स्थूल गणना आहे (लाहिरी अयनांश, सायन-निरयन रूपांतरणासह). भावांच्या सविस्तर स्पष्टतेसाठी संपूर्ण कुंडली गुरुजींकडून तयार करून घ्या.

साधन २

कुंडली जुळवणी — ३६ गुण

वधू आणि वराचे जन्म तपशील भरा. अष्टकूट पद्धतीने आठ कूटांची जुळवणी आणि एकूण गुण.

साधन ३

आजचे राशिभविष्य

आपली रास निवडा. हे सर्वसाधारण मार्गदर्शन आहे — वैयक्तिक निर्णयासाठी कुंडली पाहायला हवी.

साधन ४

दैनिक पंचांग

कोणत्याही तारखेचे आणि शहराचे पंचांग — तिथी, नक्षत्र, योग, करण, राहू काळ आणि शुभ मुहूर्त.

पंचांग

मुहूर्त व काळ

राहू काळात नवे कार्य सुरू करू नका; अभिजित मुहूर्तात शुभ कार्य चांगले मानले जाते. ही गणना स्थूल आहे — महत्त्वाच्या कार्यासाठी गुरुजींकडून खात्री करून घ्या.

गणनेपलीकडचे काही जाणून घ्यायचे आहे?

कुंडलीचा खरा अर्थ, दशा आणि उपाय — हे गुरुजींशी बोलूनच समजते.

व्हॉट्सॲपपूजा बुक करा